मौदा महा औष्णिक विद्युत केंद्र

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मौदा महा औष्णिक विद्युत केंद्र किंवा एन.टी.पी.सी. मौदा हे महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागातील नागपूर महसूल विभागात नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागातील मौदा तालुका येथील एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. हे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या कोळशावर आधारित उर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. २१ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० मेगावॅटचा पहिला टप्पा देशाला समर्पित केला.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) ही या वीज प्रकल्पातील ईपीसी कंत्राटदार (ईपीसीसी) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →