वैष्णव तत्त्वज्ञानाला अनुसरून आचरण करीत असलेल्या महाराष्ट्रातील एका संप्रदायाला भागवत धर्म म्हणतात. विशेषतः कृष्णाच्या किंवा विष्णूच्या उपासकांना 'भागवत' म्हणतात. महाराष्ट्रातील निम्न आर्थिक गट आणि कमी शिक्षित गटातील लोक या धर्माकडे विशेष आकर्षिले गेले, कारण हा धर्म आचरायला तुलनेने सोपा आहे, असे मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भागवत धर्म
या विषयातील रहस्ये उलगडा.