हिंदू धर्मामध्ये अनेक संप्रदाय/पंथ आणि उपसंप्रदाय आहेत. या संप्रदायामध्ये विविध हिंदू देवी देवता केंद्रस्थानी असतात. विष्णू केंद्रस्थानी असणारा वैष्णव संप्रदाय आणि शिव केंद्रस्थानी असणारा शैव संप्रदाय, हे दोन हिंदू धर्मातील मुख्य संप्रदाय मानले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिंदू संप्रदाय
या विषयातील रहस्ये उलगडा.