चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले सामाजिक वर्ग आहेत. हिंदू साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात विभागले.
ब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक.
क्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक.
वैश्य :- शेतकरी आणि व्यापारी.
शूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे.
वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सवर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना सवर्णात स्थान दिलेले नाही, कारण यांना अवर्ण म्हणले गेले.
सवर्ण म्हणजे काय?*
सवर्ण म्हणजे सहवर्ण (With वर्ण, वर्णासह)
भगवद्गीता अध्याय १८ श्लोक नंबर ४१ अनुसार वर्ण हा कर्मावर आधारित आहे.
ब्राह्मण हा एक वर्ण आहे (ब्राह्मण ही जात नाही).
ब्राह्म हा एक निरुक्त शब्द आहे म्हणजे या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ब्राह्म म्हणजे Knowledge, अरबी भाषेत उलुम. ज्याच्याजवळ उलुम आहे तो उलेमा किंवा ज्याच्या जवळ ब्राह्म (Knowledge) तो ब्राम्हण. ब्राह्मण म्हणजे scholar.
क्षत्रिय म्हणजे जो इतरांना रक्षण देतो अर्थात छत्र देतो आहे तो क्षत्रिय.
वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा.
शूद्र म्हणजे सेवक, किंवा नोकर.
वर्ण हा फक्त गुणविशेष आहे. यामधे उच्च-नीच असे काही प्रकार नाहीत.
चंद्रसोमयदूहैहयवृष्णीकृष्णवंशीगायकवाडकुलोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण.
चातुर्वर्ण्य
थोडक्यात पण महत्त्वाचे.