भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →