भगवानदादा ऊर्फ भगवान आबाजी पालव (जन्म : १ ऑगस्ट १९१३; - ४ फेब्रुवारी २००२) हे मराठी, मराठी अभिनेते, चित्रपटदिग्दर्शक व हिंदी चित्रपटनिर्माते होते.
भगवान आधी स्टंट चित्रपटांत कामे करायचे. पुढे त्यांनी स्वतःची चित्रपट कंपनी काढली. भगवान यांनी एकूण २९३ चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांनी ३४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, २ चित्रपटांची पटकथा लिहिली आहे आणि एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. बऱ्याच चित्रपटांतील त्यांनी भूमिका केलेल्या पात्राचे नाव भगवान किंवा भगवानदादा असे.
भगवानदादा
यामागील विज्ञान आणि इतिहास.