अजय देवगण

या विषयावर तज्ञ बना.

अजय देवगण

विशाल देवगण भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांना अजय देवगण या नावाने ओळखले जाते. त्यांनी १००हून अधिक हिंदी चित्रपटांमधे अभिनय केलेला आहे. तसेच ते चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. त्यांनी काही सिनेमांमध्ये दिग्दर्शन सुद्धा केलेलं आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →