भक्तराज महाराज

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दिनकर कसरेकर ऊर्फ भक्तराज महाराज (जुलै ७, १९२० - नोव्हेंबर १७, १९९५) हे इंदूर, भारत येथील भक्ती परंपरेतील एक मराठी संत होते.

त्यांनी भजन व भगवन्नामस्मरण यांद्वारे भक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला. त्यांचे गुरू अनंतानंद साईश, ज्यांना ते शिर्डीच्या साईबाबांचेच रूप मानत, यांनी त्यांना 'भक्तराज' हे नाव दिले.

त्यांचे देशात व परदेशांत शेकडो भक्त आहेत. भक्तपरिवारात ते 'बाबा' या नावाने ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →