भांबनाथाचा डोंगर
वयाच्या विशीत असलेल्या तुकारामांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला ,हे खरे आहे. पण हा साक्षात्कार आध्यात्मिकस्वरूपाचा नव्हता तर सामाजिक न्यायाच्या स्वरूपाचा होता.या साक्षात्कारानंतर त्यांनी पहिले पाऊल उचलले ,ते वडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडावण्याचे होय.
तुकाराम महाराजांचे वसतीस्थान असलेल्या देहू जवळ भांबनाथ डोंगर आहे. संत तुकारामांना या ठिकाणी साक्षात्कार झाला सोबत तुकाराम मंदिर - गाथा मंदिर अशी काही प्रेक्षणीय ठिकाणेही आहेत.
भंडारा डोंगर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.