देहु हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. हे संत तुकारामांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. आषाढ महिन्यात देहू येथून पंढरपूर शहराकडे जाणारी संत तुकाराम यांची पालखी निघते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →देहू
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.