संताजी जगनाडे (अंदाजे इ.स. १६२४ - इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे - अर्थात तुकाराम गाथेचे - लेखनिक होते. पुणे जिल्ह्यातील सुदुंब्रे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संताजी जगनाडे
यामागील विज्ञान आणि इतिहास.