भंडारा शहर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर उत्तर अक्षांश २१.१७ आणि पूर्व रेखांश ७९.६५ येथे आहे. या शहराला ब्रास सिटी अणि भाताचा जिल्हा असेही म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भंडारा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.