ब्रेकेनरिज स्की रिसॉर्ट हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट ब्रेकेनरिज नावाच्या गावात आहे. हे स्की रिसॉर्ट पश्चिम गोलार्धातील सर्वाधिक वर्दळीच्या स्की रिसॉर्टांपैकी एक आहे.
हे रिसॉर्ट १६ डिसेंबर, १९६१ रोजी सुरू झाले.
ब्रेकेनरिज स्की रिसॉर्ट
या विषयातील रहस्ये उलगडा.