बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे एव्हॉन गावाजवळ आहे. व्हेल रिसॉर्ट्स या कंपनीच्या मालकीचे हे रिसॉर्ट १९८० साली उघडले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बीव्हर क्रीक स्की रिझॉर्ट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?