कॉपर माउंटन

या विषयावर तज्ञ बना.

कॉपर माउंटन

कॉपर माउंटन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. समिट काउंटीमधील हे रिसॉर्ट आय-७० महामार्गावर डेन्व्हरच्या पश्चिमेस १२० किमी (७५ मैल) अंतरावर आहे.

येथे २,४६५ एकर (१० किमी२) इतक्या भागात स्कीईंग, स्नोबोर्डिंग तसेच इतर हिमक्रीडांची सोय आहे.

याची सुरुवात नोव्हेंबर, १९७२मध्ये झाली

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →