ब्रूस्टर (कॅन्सस)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ब्रूस्टर हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील थॉमस काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २९१ होती.

या गावाला शिकागो, रॉक आयलंड आणि पॅसिफिक रेल्वेमार्गावरील एका अधिकाऱ्याचे नाव दिलेले आहे. येथे पूर्वी रेल्वे स्थानक होते.

ब्रूस्टरमधील पहिले टपाल कार्यालय सप्टेंबर १८८८ मध्ये स्थापन करण्यात आले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →