ग्रेनफील्ड (कॅन्सस)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ग्रेनफील्ड (कॅन्सस)

ग्रेनफील्ड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील गोव्ह काउंटीमधील छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२२ होती.

या प्रदेशात रेल्वेमार्ग बांधला गेल्यावर १८७९ साली येथे गाव वसले. येथील टपाल कार्यालय मे १८७९मध्ये सुरू झाले. या गावाला परिसरातील गव्हाच्या शेतांवरून दिलेले होते.

येथे पूर्वी ऑपेरा हाउस होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →