ब्रिस्टल विमानतळ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ब्रिस्टल विमानतळ

ब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRS, आप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →