"'न्यू डेव्हलपमेंट बँक'" जिला ब्रिक्स बँक असेही संबोधले जाते ही एक बहुराष्ट्रीय वित्तसंस्था असून ती ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांच्या बनलेल्या ब्रिक्स गटाद्वारे चालविली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रिक्स बँक
यामागील विज्ञान आणि इतिहास.