ब्रह्मपुराण हे हिंदू पुराण आहे. हे १८ पुराणांपैकी प्रथम पुराण मानले जाते. दैवी भागवतात मात्र याला पाचवा क्रमांक दिला आहे. यामध्ये २४६ अध्याय व जवळजवळ १३,००० श्लोक आहेत. इ.स.सातव्या किंवा आठव्या शतकापूर्वी ब्रह्म पुराण निर्माण झाले असावे असे संशोधक म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रह्म पुराण
या विषयातील रहस्ये उलगडा.