भागवत पुराण (Devanagari: भागवतपुराण; Bhāgavata Purāṇa) श्रीमद्भागवतम् किंवा श्रीमद् भागवत महापुराण असेही म्हणतात हा एक कृष्ण भक्तिग्रंथ आहे
भागवत पुराण हे हिंदूधर्मातील अठरा पुराणांपैकी एक आहे. या पुराणात एकूण १८००० श्लोक आहेत. भागवत पुराणाचे लेखक महर्षि वेदव्यास मानले जातात; श्री कृष्ण भगवंताच्या विविध कथांचे सार म्हणजे मोक्ष प्रदान करणारे श्रीमद् भागवत महापुराण होय. या पुराणात, भगवान श्री कृष्ण सर्व देवतांचा देव किंवा स्वयं भगवान म्हणून वर्णन केले आहेत. या पुस्तकात, भक्ती योग,आध्यात्मिक विषयांवरील संभाषण वर्णन केले आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे.
भागवत पुराण
यामागील विज्ञान आणि इतिहास.