बोलना ही है (पुस्तक)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बोलना ही है (पुस्तक)

बोलना ही है हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक आहे. भारतातील लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्याची पिछेपहाट यावर केंद्रीत आहे.



राजकमल प्रकाशन समूहाकडून २०१८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली. मूळ पुस्तक इंग्रजीत आहे, नंतर रवीश कुमार यांनीच ते हिंदीत देखील लिहिले. पुस्तकाची लोकप्रियता पाहून मराठी, नेपाळी, इत्यादी भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →