प्राइम टाइम हा एनडीटीव्ही इंडिया या वृत्ततवाहिनीवर प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. रवीश कुमारांसाठी हा कार्यक्रम ओळखला जातो. यामध्ये रवीश विविध प्रकारच्या विषयांवर परखड मते मांडत असतात. प्राइम टाइम आणि रवीश की रिपोर्ट या कार्यक्रमांतून सामान्य जनतेचा आवाज उठविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. याचसाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्राइम टाइम (एनडीटीव्ही)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.