बोरूस्सिया डॉर्टमुंड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बोरूस्सिया डोर्टमुंड हा जर्मनी देशातील एक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब डॉर्टमुंड शहरात स्थित असून तो आपले सामने सिग्नल इडूना पार्क ह्या मैदानमधून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →