सिग्नल इडूना पार्क (जर्मन: Signal Iduna Park) किंवा वेस्टफालेनस्टेडियॉन जर्मनी देशाच्या डॉर्टमुंड शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. सिग्नल इडूना नावाच्या विमा कंपनीने ह्या स्टेडियमचे प्रायोजन केल्यामुळे हे नाव दिले गेले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ६५,७१८ इतकी प्रेक्षक क्षमता असलेले सिग्नल इडूना पार्क हे जर्मनीतील सर्वात मोठे व युरोपमधील सर्वात प्रसिद्ध स्टेडियम्सपैकी एक आहे.
१९७४ व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धांसाठी वापरण्यात आलेल्या ह्या स्टेडियममधून बोरूस्सिया डोर्टमुंड हा फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळतो.
सिग्नल इडूना पार्क
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.