बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख (जर्मन: Borussia Mönchengladbach) हा जर्मनी देशाच्या म्योन्शनग्लाडबाख शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०० साली स्थापन झालेला व जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा हा संघ जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय, यशस्वी व प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे.

ह्या क्लबने आजवर ५ वेळा बुंडेसलीगामध्ये विजेतेपद मिळवले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →