बोरीवली विधानसभा मतदारसंघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बोरिवली विधानसभा मतदारसंघ - १५२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार बोरिवली मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र.१५६६, १७७१, १७६९ आणि वॉर्ड क्र. १७७२ मधील इन्युमरेशन ब्लॉक ६४ ते १०७ आणि १०९ ते १७९ यांचा समावेश होतो. बोरिवली हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे सुनिल दत्तात्रय राणे हे बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →