दहिसर विधानसभा मतदारसंघ - १५३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार दहिसर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७०, १८७०, १८७४ आणि वॉर्ड क्र. १७७२ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ६३ आणि १०८ यांचा समावेश होतो. दहिसर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाचे मनिषा अशोक चौधरी हे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
दहिसर विधानसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.