विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ

या विषयावर तज्ञ बना.

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ - १६७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार विलेपार्ले मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ९५ ते १२८, ३२५ ते ३३९ आणि ४३१ ते ४३७, जनगणना वॉर्ड क्र. १२४९, १३५० आणि जनगणना वॉर्ड क्र. १२५५ मधील इन्युमरेशन ब्लॉक २२१ ते ३२९ यांचा समावेश होतो. विलेपार्ले हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे पराग मधुसुदन अळवणी हे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →