बोईसर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोईसर रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.