बोईंग ७५७

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बोईंग ७५७

बोईंग ७५७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.

दोन जेट इंजिने असलेले हे विमान १८६ ते २८९ प्रवासी ३,१०० ते ३,९०० समुद्री मैल (५,९०० ते ७,२०० किमी) वाहून नेऊ शकते. ७५७ चे दोन मुख्य प्रकार आहेत - १९८३पासून तयार करण्यात आलेले ७५७-२०० आणि अधिक लांबी असलेले ७५७-३००, जे १९९९ पासून तयार करण्यात आले. याशिवाय ७५७-२००पीएफ आणि ७५७-२००एसएफ हे दोन उपप्रकारही तयार करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →