बोईंग ७२७

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

बोईंग ७२७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. हे विमान १४९ ते १८९ प्रवाशांना ४,४०० ते ५,५०० किमी अंतर वाहून नेऊ शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →