बॉस्टन रेड सॉक्स ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ मॅसेच्युसेट्सच्या बॉस्टन शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने फेनवे पार्क या मैदानात खेळले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉस्टन रेड सॉक्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?