बॉईज ४ हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे जो विशाल देवरुखकर दिग्दर्शित आहे, हृषिकेश कोळी लिखित आहे. हा बॉईज फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट आणि सुप्रीम मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. हा २० ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉईज ४
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.