बॉईज ३

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बॉईज ३ हा २०२२ मधील विशाल देवरुखकर दिग्दर्शित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित भारतीय मराठी-भाषेतील विनोदी नाट्यपट आहे. यात पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे आणि विदुला चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉईज ३ हा बॉईज चित्रपटाचा तिसरा भाग आहे आणि १६ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →