टाइमपास ३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

टाइमपास ३ हा २०२२ चा रवी जाधव दिग्दर्शित आणि मेघना जाधव निर्मित मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी थरारपट आहे. टाइमपास ३ हा टाइमपास चा तिसरा भाग आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे आणि भालचंद्र कदम प्रमुख भूमिकेत असून संजय नार्वेकर, वैभव मांगले सहाय्यक भूमिकेत आहेत. दगडू शांताराम परब यांच्याभोवती ही कथा फिरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →