बैय्यप्पनहळ्ळी मेट्रो स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बैय्यप्पनहळ्ळी मेट्रो स्थानक

बैय्यप्पनहळ्ळी हे भारतातील बंगळुरूमधील नम्मा मेट्रोच्या पूर्व-पश्चिम जांभळ्या मार्गिकेवरील एक भूतळावरील मेट्रो स्थानक. हे स्थानक ९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत जांभळ्या मार्गिकेचे पूर्वेकडील अंत्यस्थानाक होते, त्यानंतर ते व्हाईटफील्ड (काडुगोडी) पर्यंत या मार्गिकेचे विस्तार झाले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →