बेलूर हे कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील एक गाव आहे. हे यगची नदीच्या तीरावर वसले आहे. हे नगर ऐतिहासिक काळातील होयसळ राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे चेन्नकेशवा मंदिर नावाचे पुरातन व प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेलूर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.