बेगुसराई भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बेगुसराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,५२,००८ होती.
या गावाला दुर्गा महाराणीच्या बेगू नावाच्या भक्ताचे नाव दिलेले आहे.
बेगुसराई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!