बॅराकुडा हा म्युजिलिफॉर्मिस गणाच्या स्फिरीनिडी कुलातील मासा आहे. या कुलातस्फिरीना हा एकच वंश असून त्यातील २० जातींच्या माशांना बॅराकुडा हे नाव देतात, तसेच त्यांना ‘सी पाइक’ असेही म्हणतात. त्यांचा प्रसार उष्ण सागरांत जगभर सर्वत्र आहे, काही जाती समशीतोष्ण कटिबंधातही आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅराकुडा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.