पाईक हे मासे एसॉसिडी मत्स्यकुलातील असून त्यांच्या कित्येक जाती आहेत. सामान्य जातीचे शास्त्रीय नाव एसॉक्स ल्यूसिअस असे आहे. हे गोड्या पाण्यात राहणारे असून यूरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अमेरिकेतील नद्या व सरोवरे यांत आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाइक (मासा)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?