पिरान्हा हा प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळणारा एक मासा आहे. चॅरॅसिडी मत्स्यकुलातील सेरॅसाल्मस वंशातील बऱ्याच जातींना पिरान्हा या नावाने ओळखले जाते. या माशाला टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब ही पण इतर नावे आहेत. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा. अमेझॉनमध्ये) आढळतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिरान्हा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.