पाला हा मत्स्यवर्गातील क्लुपिइडी कुलातील एक मासा आहे. याचे शास्त्रीय नाव क्लुपिया (किंवा हिल्सा ) इलिशा आहे. याला ‘भिंग’ असेही म्हणतात. पर्शियन आखातापासून ब्रह्मदेशापर्यंत भारताच्या सर्व समुद्रकिनाऱ्यालगत आणि द. भारतातील व बंगालमधील सर्व नद्यांमध्ये हा आढळतो. तसेच इराकमधील टायग्रिस व युफ्रेटिस आणि ब्रह्मदेशातील इरावती या नद्यांतही तो सापडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाला (मासा)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.