अनंत उर्फ गंधराज ही भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या झाडाला अनेक पाकळ्या असलेली पांढरी फुले येतात. या फुलांना अतिशय चित्तवेधक असा गंध असतो. अनंत वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. गंधराजाचे झाड सदाहरित असते. साधारण ५ मीटरपर्यंत वाढते. त्याची पाने गडद हिरवी आणि चकाकी असलेली असून फुले पांढरीशुभ्र असतात. फुलांना अतिशय गोड आणि मोहक असा गंध असतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनंत वृक्ष
या विषयावर तज्ञ बना.