बॅक टू द फ्युचर भाग २ हा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन विज्ञानकल्पनारम्य साहसी आणि विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट झेमेकिस यांनी केले असून कथा व पटकथा बॉब गेल यांनी लिहिली आहे. हा १९८५ मधील बॅक टू द फ्युचर या चित्रपटाचा थेट पुढील भाग असून बॅक टू द फ्युचर त्रयीमधील दुसरा चित्रपट आहे. यात मायकेल जे. फॉक्स, क्रिस्टोफर लॉईड, थॉमस एफ. विल्सन आणि लिया थॉम्पसन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅक टू द फ्युचर भाग २
या विषयावर तज्ञ बना.