बॅक टू द फ्युचर भाग ३ (Back to the Future Part III) हा १९९० मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन विज्ञानकल्पनारम्य आणि वेस्टर्न (पाश्चात्त्य साहसी) चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट झेमेकिस यांनी केले असून कथा व पटकथा बॉब गेल यांनी लिहिली आहे. हा बॅक टू द फ्युचर त्रयीमधील (Trilogy) तिसरा आणि अंतिम चित्रपट आहे. यात मायकेल जे. फॉक्स, क्रिस्टोफर लॉईड, मैरी स्टीनबर्गेन, थॉमस एफ. विल्सन आणि लिया थॉम्पसन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅक टू द फ्युचर भाग ३
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!