बॅक टू द फ्युचर हा १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला एक अमेरिकन विज्ञानकल्पनारम्य साहसी आणि विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट झेमेकिस यांनी केले असून निर्मिती बॉब गेल व नील कँटन यांनी केली आहे, तर स्टीव्हन स्पिलबर्ग हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता होते. चित्रपटात मायकेल जे. फॉक्स आणि क्रिस्टोफर लॉईड यांनी अनुक्रमे मार्टी मॅकफ्लाय आणि डॉ. एमेट "डॉक" ब्राऊन यांच्या मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॅक टू द फ्युचर
या विषयावर तज्ञ बना.