बुलेटिन - श्रीअरविंद आश्रमातर्फे श्रीअरविंद आणि श्रीमाताजींच्या तत्त्वज्ञान आणि योगाशी संबंधित अनेक नियतकालिके प्रकाशित केली जातात. त्यातील एक म्हणजे श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशनचे बुलेटिन. त्याचे पूर्ण नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.