पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार (पुस्तक)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अतिमानस ही श्रीअरविंद प्रणीत एक संकल्पना आहे. अतिमानसाचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. श्रीअरविंद यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेले शेवटचे ८ गद्य लेख म्हणजे 'द सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन अपॉन अर्थ'हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →