अतिमानव (पुस्तिका)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अतिमानव ही पुस्तिका म्हणजे श्रीअरविंद लिखित अतिमानव या संकल्पनेशी संबंधित दोन इंग्रजी लेखांचे मराठी भाषांतर आहे. हे छोटेखानी पुस्तक श्रीअरविंद तत्त्वज्ञानातील अतिमानव या एका महत्त्वाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →